sangli castwise corporator | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

#SangliResult मराठा 15, धनगर 13 तर मुस्लीम 12 नगरसेवक 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली महापालिकेच्या नव्या सभागृहात ब्राह्मण तीन, मराठा पंधरा, धनगर 13 आणि जैन तीन असे जातधर्मनिहाय संख्याबळ असणार आहे. यावेळी मुस्लीम नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे. 

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळापेक्षा भाजपच्या सत्ताकाळात सभागृहातील मुस्लिम धर्मियांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. गत सभागृहात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सभागृहात आठ मुस्लिम सदस्य होते. आता ते 4 ने वाढले आहे. सभागृहात आठ महिला तर चार पुरुष असे 12 मुस्लिम सदस्य असतील. 

संबंधित लेख