sandeep deshpande answer shivsena post | Sarkarnama

उद्धव यांनी शिवसेना मोदींना विकली, संदीप देशपांडेंची बोचरी टीका 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 एप्रिल 2019

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकली आहे. त्याचे शिवसैनिकांनी पहावे.आमच्या पक्षाचे आम्ही पाहून घेऊ अशी बोचरी टीका मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आज केली आहे. 

राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख बनवले असते तर राज ठाकरे यांनी शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीला विकली असती अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. याला मनसे कडून उत्तर देण्यात आले आहे. 

संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना ही मोदींना विकली आहे त्याचे शिवसैनिकांनी पहावे आमच्या पक्षाचे आम्ही पाहून घेऊ.आमचा लढा मोदींविरोधात आहे अशी बोचरी टीका केली आहे.बाळासाहेब ठाकरे यांनीही कॉंग्रेसला मदत केली होती याची मार्मिक मधील पोस्ट ही मनसेने ट्‌विट केली आहे. पटक देंगे म्हणणाऱ्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत आपण जाणार का असे आवाहन ही देशपांडे यांनी शिवसैनिकांना केले आहे. 

संबंधित लेख