sachin pilot ashok gehlot | Sarkarnama

अर्थ आणि गृह खात्यावरून गेहलोत-पायलट यांच्यात वाद 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

जयपूर : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. अर्थ आणि गृह यांसह नऊ महत्त्वाची खाती मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वत:कडे ठेवली आहे.

गृह आणि अर्थ खात्यावरून गेहलोत आणि पायलट यांच्यात मतभेद होत असल्याने खातेवाटपाला उशीर झाला होता. 

असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, पंचायती राज, विज्ञान व तंत्रज्ञान आणि सांख्यिकी विभाग या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजस्थानच्या सचिवायलयाने आज याबाबतचे आदेश जारी केले. गेहलोत आणि पायलट यांनी काल (ता. 26) दिल्लीत जाऊन कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून खातेवाटप निश्‍चित केले. 

संबंधित लेख