sachin paylat cogress | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सचिन पायलट, माजी केंद्रीय मंत्री.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

कॉंग्रेसचे दिवगंत ज्येष्ठ नेते राजेश पायलट यांचे ते सुपुत्र आहेत. सचिन पायलट हे वयाच्या 26 व्या वर्षी 2004 मध्ये राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून विजयी झाले. ते सर्वात लहान संसद सदस्य ठरले होते. काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सराह बरोबर त्यांचा विवाह झाला. 2009 मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. 2012 मध्ये ते कार्पोरेट व्यवहार खात्याचे राज्यमंत्री झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. 

संबंधित लेख