Ramdeo Baba met Raj Thakare | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

रामदेवबाबा देणार अमित ठाकरेला योगचे धडे

सुचिता रहाटे
बुधवार, 17 मे 2017

पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. 

मुंबई :  पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना ते योगाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांवर दिली. 

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे राज ठाकरे देखील पक्ष पातळीवर जास्त कार्यरत नव्हते. तसेच उपचारासाठी राज अमितला घेऊन परदेशी गेले होते.

संबंधित लेख