ramdas bodakhe | Sarkarnama

आजचा वाढदिवस : रामदास बोडखे, माजी राज्यमंत्री, अकोट - अकोला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोणताही राजकीय वारसा नसतांना बहुजन, मागासवर्गीयाच्या न्याय, हक्कासाठी लढणारा नेता म्हणून माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांची ओळख आहे. बारी समाजाचे नेतृत्व करणारे रामदास बोडखे यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारीवर निवडणुक लढवीत विजय मिळवला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारला भारिपने पाठिंबा दिल्याने त्यांना राज्यमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली. पुढे पक्षातंर्गत मतभेदामुळे त्यांनी भारिप-बमसं सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 
 
संबंधित लेख