ramdas athawale sons entry in bollywood | Sarkarnama

रामदास आठवले पुत्राची अभिनय क्षेत्रात इन्ट्री 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे सुपुत्र जीत याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

जीत याची प्रमुख भूमिका साकारलेल्या "फिर तस्वीर बनाये" या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित लघुचित्रपटाचे उदघाटन येत्या 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत बांद्रा पूर्वेच्या एम आय जी क्‍लब मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या लॉंचिंग सोहळ्यास मंत्री आठवले ; सीमाताई आठवले आणि या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक सह सर्व टीम उपस्थित राहणार आहे. 

संबंधित लेख