ramdas aathavale central minister | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आजचा वाढदिवस : रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणाचे राज्यमंत्री आहेत. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले होते. उत्तर मुंबई, पंढरपूरमधून ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुलांसाठी काम करण्यास सुरवात केली. दलित पॅंथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी संघर्ष केला होता. 

संबंधित लेख