ram kadam notice fron women commision | Sarkarnama

महिला आयोगाकडून  राम कदमांना नोटीस 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मुंबई: राम कदमांच्या वादग्रस्त विधानाची महिला आयोगाने स्वतःहून (स्युमोटो) दखल घेतली आहे. आयोगाने कदम यांना आठ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

महिलांविषयक वक्तव्य करताना कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी यापूर्वी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने कदम यांना बुधवारी रात्री उशिरा नोटीस पाठवली. 
 
टॅग्स

संबंधित लेख