Rajsthan Congress government removes education bar for corporators | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राजस्थानात  नगरसेवक पदासाठी दहावी पासची अट कॉंग्रेसने  केली रद्द

सरकारनामा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जयपूर :  राजस्थान मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कॉंग्रेस पक्षाने नगरसेवक  आणि इतर पदांसाठी सध्या असलेली दहावी पासची अट रद्द केली आहे.

वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना भाजपने जिल्हा परिषद - पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक पदाची निवडणुक लढविण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास केलेली होती. तर सरपंचपदासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास करण्यात आली होती.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लोकशाहीमध्ये उमेदवारावर शैक्षणिक पात्रतेची अट घालणे चुकीचे असल्याची भुमिका निवडणुक प्रचारात घेतली होती. त्यानुसार मंत्री मंडळाच्या पहिल्याच बैठकीत शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्यात आली आहे.
 
संबंधित लेख