rajasthan election | Sarkarnama

राजस्थान विधानसभेसाठी 59.73 टक्के मतदान

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत 59 .73 टक्के मतदान झाले. दुपीा 3 वाजेपर्यंतच्या मतदानाचा हा आकडा आहे. पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 

सकाळी 8 वाजता राजस्थान विधानसभेसाठी 199 मतदारसंघात आज मतदान सुरू झाले. 4 कोटी 74 लाख मतदार आपले नवे सरकार निवडतील. यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसेल असा विविध संस्थांनी केलेल्या निवडणूक पूर्व पाहणीचा अंदाज आहे. वसुंधरा राजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली आहे. कॉंग्रेसकडून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेजण मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. 

संबंधित लेख