rajan vichare | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आजचा वाढदिवस : राजन विचारे, खासदार ठाणे. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

राजन विचारे यांनी शिवसैनिक म्हणून कारर्कीदीची सुरवात केली. 1990 मध्ये त्यांची शाखा प्रमुख म्हणून निवड झाली. त्यानंतर ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. स्थायी समिती सभापती म्हणुन काम केल्यानंतर 2005 मध्ये महापौर झाले. त्यानंतर 2009 आमदार आणि 20014 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आले. महापौरपदाच्या कारकिर्दीत सुंदर ठाणे किताब मिळाला. त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचे कौतुक केले होते. 

संबंधित लेख