raj thackray cartoon | Sarkarnama

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा भाजपवर पुन्हा निशाना 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून केंद्रातील भाजप सरकारवर निशाना साधला आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांतपाठोपाठ कमल हसन यांनी नव्या पक्षाची तमिळनाडूत स्थापना केली आहे.

देशाच्या राजकीय पटलावर आणखी एका पक्षाचा उदय झाला आहे. तामिळनाडूत कलाकारांनी राजकारणात येण्याची परंपराच आहे. मात्र याच प्रवेशावर टीका करत राज ठाकरे यांनी भाजपाला असे लक्ष्य केले आहे. एका तलावाशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दाखविले असून कमळावर कमल हसन यांना दाखविण्यात आले आहे. 

संबंधित लेख