सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर; रायगडमध्ये `कांटे की टक्कर!`

सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर; रायगडमध्ये `कांटे की टक्कर!`

पुणे : रायगड लोकसभा मतदारसंघात 17 व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे हे साधारण 5500 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवार गिते हे या आधी आघाडीवर होते. त्यानंतर तटकरे आघाडीवर आले. 

अकराव्या फेरीअखेर गिते यांना 180143 तर राष्ट्रवादी तटकरे यांना 174234 मते मिळाली आहेत.

येथील निवडणूक चुरशीची बनली आहे. गेल्या वेळी अतिशय कमी मतांनी गिते विजयी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधणे कठिण झाले आहे. मतांची आघाडी ही कमीजास्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com