rahul jagtap mla shrigonda birthday | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसच्या लाटेने शेअर बाजारात सुनामी
राजस्थानात काँग्रेसच्या हातातून बहुमत निसटले
मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताच्या जवळ
भाजपनं छत्तीसगढ. राजस्थान गमावले
मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत
छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट

आजचा वाढदिवस : राहुल जगताप - आमदार (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, श्रीगोंदा) 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदे तालुका मतदारसंघात विविध कामे करीत विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्रीगोंदे तालुक्‍यातील विसापूर पंचक्रोशीतील गावात त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. आकाराने मोठ्या असलेल्या या मतदारसंघात नगर तालुक्‍यातील बहुतेक गावे आहेत. या गावात त्यांनी रस्त्यांची कामे करून चांगली छाप पाडली आहे. विरोधकांच्या टीकेला न जुमानता ते आपले काम करीत असतात. कुकडीच्या पाण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने विशेष गाजली. 

संबंधित लेख