radhakrushan vikhe patil nagar | Sarkarnama

प्रवराच्या सर्व संस्था बंद ठेवून विखे पाटील आंदोलनात सहभागी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्था बंद ठेवून व स्वतः रास्ता रोको मध्ये उपस्थित राहून मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. विखे पाटील यांनी नगरमध्ये सकाळी रास्ता रोकोत सहभाग घेवून कार्यकर्त्यांमध्ये बसणे पसंत केले. 

शिवसेनेच्या महापौर कदम सहभागी 
नगरमध्ये सुरू असलेल्या मोर्चात शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी मोर्चास प्रारंभ होत असताना त्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शविली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख