pune-patangrao-kadam-CM-condoles | Sarkarnama

महान राजकीय नेत्याला मुकलो : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे आपण महान सामाजिक, राजकीय नेत्याला आणि शिक्षणतज्ज्ञाला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पुणे - डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे आपण महान सामाजिक, राजकीय नेत्याला आणि शिक्षणतज्ज्ञाला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण करताना पुढे म्हटले आहे, की डॉ. पतंगराव कदम यांनी सहकार क्षेत्रासाठी दिलेले भरीव योगदान कोणीही विसरू शकणार नाही.

संबंधित लेख