Pravin Darekar Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

भाजपतर्फे विधानपरिषदेत 2016 मध्ये निवडून आले. त्यानंतर मुंबई बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शह दिला व दरेकर अध्यक्षपदी निवडून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्‍वासातील नेते होते. ते मनसेतर्फे प्रथम आमदार झाले. त्यांनी मनसेचे सरचिटणीसपदही सांभाळले होते. 2014 ला मनसेचा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर दरेकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपतर्फे विधानपरिषदेत 2016 मध्ये निवडून आले. त्यानंतर मुंबई बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला शह दिला व दरेकर अध्यक्षपदी निवडून आले. पुस्तके वाचण्यात आणि जुनी गाणी ऐकण्याचा त्यांचा छंद आहे. 

संबंधित लेख