prakash ambedkar criticise pankaja munde | Sarkarnama

पंकजा मुंडे 'बालिश'; ती काय चिक्‍कीची फाईल आहे? : आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

नंदुरबार : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या बालिश विधाने करीत असल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. 

माझ्याकडे आरक्षणाची फाइल असती तर एका मिनिटात स्वाक्षरी केली असती, असे विधान परळी येथे पंकजा मुंडे यांनी केले आहे. याबाबत श्री. आंबेडकर यांनी ते विधान बालिशपणाचे आहे, असे सांगितले. असा एका मिनिटात निर्णय आणि सही होत नाही. ती काय चिक्कीची फाइल आहे काय, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला. 

संबंधित लेख