Opinion Polls, Sarkarnama opinion | Sarkarnama

मागील मतदान निकाल

 1. निवडणूक निधीसाठी प्लॅस्टिकबंदी केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला आहे. यात तथ्य वाटते का?
 2. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप नेते बालहक्क कायद्याखाली गुन्हे दाखल करत आहेत. हे योग्य आहे का?
 3. उद्धव ठाकरे - अमित शहा भेटीतून युतीतले ताणलेले संबंध सुधारतील का?
  नाही
  69% (238 votes)
  होय
  31% (108 votes)
  Total votes: 346
 4. मोदी सरकारने खरेच अच्छे दिन आणले आहेत का?
  नाही
  72% (382 votes)
  होय
  25% (133 votes)
  सांगता येत नाही
  3% (18 votes)
  Total votes: 533
 5. पालघरच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची युती तुटेल का?
  होय
  50% (107 votes)
  नाही
  42% (90 votes)
  सांगता येत नाही
  8% (18 votes)
  Total votes: 215
 6. कर्नाटकात राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी कोणाला निमंत्रण देणार?
  भाजप
  59% (83 votes)
  काॅंग्रेस
  26% (36 votes)
  जनता दल (ध)
  16% (22 votes)
  Total votes: 141
 7. 2 जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार हा राजकीय होता का?
  होय
  92% (12 votes)
  नाही
  8% (1 vote)
  Total votes: 13
 8. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यावर काँग्रेसची स्थिती सुधारेल का?
  होय
  59% (71 votes)
  नाही
  37% (44 votes)
  सांगता येत नाही
  4% (5 votes)
  Total votes: 120
 9. नोटबंदी निषेध आंदोलनांचा फायदा आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला होईल का?
  होय
  58% (29 votes)
  नाही
  42% (21 votes)
  Total votes: 50
 10. मुंबईत मनसेची मते फोडून शिवसेनेने मराठी माणसांचा विश्वासघात केला हे राज ठाकरे यांचे वक्तव्य बरोबर आहे काय?
  होय
  54% (271 votes)
  नाही
  46% (230 votes)
  Total votes: 501