pm rajpaksha court stay | Sarkarnama

पंतप्रधानपदावर काम करण्यास राजपक्षेंना न्यायालयाची मनाई 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कोलंबो : महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास येथील न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून राजपक्षे यांना शपथ देणारे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राजपक्षे यांच्या वादग्रस्त सरकारविरोधात 122 खासदारांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला काम करण्यास मनाई केली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 व 13 डिसेंबरला होणार आहे. रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टी आणि इतर दोन पक्षांच्या 122 खासदारांनी राजपक्षेंना विरोध करत याचिका दाखल केली होती. 

संबंधित लेख