pasha patel appeal farmer practice droughts | Sarkarnama

स्थलांतर करू नका तर दुष्काळाची सवय लावून घ्या : पाशा पटेल 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

हिंगोली : " जिना यहा मरणा यहा इसके सीवा जाना कहॉं' असे सांगताच पोटाची खळगी भरण्यासाठी, शहराकडे स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना शेतकऱ्यांना तुम्ही इथेच थांबा आणि दुष्काळाची सवय लावून घ्या आणि ती लावून घ्यावीच लागेल असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज येथे केले. 

गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने पडत असलेला दुष्काळ आणि यामुळे माणसाच्या पिण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असताना 
शासनाने 13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत हिंगोलीत साडेसहा लाख झाडे लावून पावणेआठ करोड रुपये खर्च केले होते मात्र पाण्याअभावी ही झाडे पूर्ण सुकून गेली आहेत, 
असे असताना पाशा पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना झाडे ही दुष्काळात पण लावली पाहिजेत असे धक्कादायक विधान केले आहे 
 
संबंधित लेख