pasha patel | Sarkarnama

आजचा वाढदिवस : भाजपचे माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार पाशा पटेल यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. गेली 40 वर्ष ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने काम करीत आहेत. आघाडी शासनाच्या काळात श्री. पटेल यांच्या प्रयत्नामुळेच राज्य शेतमाल हमीभाव समितीची पुनर्रचना झाली. लोदगा (ता. औसा) सारख्या ग्रामीण भागात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला आणून त्यांनी शेतकऱयांशी संवाद घडवून आणला. पहिल्यांदाच हा आयोग ग्रामीण भागात आला होता. सोयाबीनच्या प्रश्नावर श्री. पटेल यांनी लातूर ते नागपूर पायी दिंडी काढली. 

संबंधित लेख