parabhani maratha andolan | Sarkarnama

परभणीत रविवारीही अर्ध जलसमाधी, रास्ता रोको 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

परभणी : मराठा आरक्षण आंदोलनाची धग रविवारी (ता.29)देखील परभणी जिल्ह्यात कायम राहीली आहे.इरदळ ता.मानवत येथे दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन तर पिंपळा भत्या ता.पूर्णा येथे रास्ता रोको सुरु झाला आहे. 

परभणी जिल्ह्यात अठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिसंक आंदोलने सुरु आहेत.शनिवारी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक आंदोलनामुळे रविवारी देखील सर्वत्र तणावपूर्ण वातावरण आहे.परभणी शहरातील बाजारपेठ भितीदायक वातावरणात सुरु होत आहे.रविवारी पिंपळा भत्या ता.पूर्णा येथे नांदेड ररस्त्यावर रास्ता रोको सुरु झाला आहे.तर इरदळ 

ता.मानवत येथील दुधना नदीपात्रात सकाळी नऊ वाजता काही आंदोलक उतरले आहेत.पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या अधिकारी याठिकाणी आंदोलकांची समजुत काढत आहेत.तर बाभळगाव ता.पाथरी येथेही सोनपेठ-परळी रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख