pankaja munde | Sarkarnama

आमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका - पंकजा मुंडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

परळी : मराठा आरक्षणासाठी परळीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची आज बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. भावांनो जीव गमावू नका एकवेळ आमचा जीव घ्या पण तुम्ही जीव देऊ नका असे आवाहन मुंडे यांनी केले. 

मराठा आरक्षण द्यायची सरकारची तयारी केली आहे. सरकार यासाठी अनुकूल आहे मात्र न्यायालयाची अडचण आहे त्यामुळे लगेच आरक्षण देता येत नाही हे लक्षात घ्या असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख