nitishkumar admited in amms | Sarkarnama

नितीशकुमार "एम्स'मध्ये दाखल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आज आरोग्यविषयक तपासणीसाठी "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते.

सकाळी साडेआठच्या सुमारास नितीश यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीश यांना किरकोळ ताप असून, त्यांच्या डोळ्याला आणि गुडघ्याला त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या आजारपणाचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

संबंधित लेख