राष्ट्रवादीच्या 14 जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या जाहीर 

राष्ट्रवादीच्या 14 जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या जाहीर 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 14 जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज जाहीर केल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष पदासाठी 2018 - 2020 पर्यंतच्या निवडणूका पार पडल्या असून यापूर्वीच जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या जाहीर झाल्या आहेत आणि आज 14 जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. 

नियुक्‍त्या जाहीर करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष खालीलप्रमाणे : 

ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, 
ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे 
कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष- रमेश हनुमंते 
उल्हासनगर जिल्हाध्यक्ष -आमदार श्रीमती ज्योती कलानी 
भिवंडी शहर - जिल्हाध्यक्ष - खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष - अनिल फडतरे 
पुणे शहर जिल्हाध्यक्ष - चेतन तुपे 
सांगली शहर - संजय बजाज 
कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष - आर.के.पोवार, कोल्हापूर ग्रामीण-जिल्हाध्यक्ष - ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष -राजेंद्र पाटील-यड्रावकर 
सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष -भारत जाधव, कार्याध्यक्ष - संतोष पवार, 
जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष - रवींद्र भैय्या पाटील, कार्याध्यक्ष - विलास पाटील, 
अहमदनगर शहर -जिल्हाध्यक्ष- माणिकराव विधाते, 
परभणी ग्रामीण-जिल्हाध्यक्ष- आमदार बाबाजानी दुर्राणी 
यवतमाळ जिल्हाध्यक्ष- आमदार ख्वाजा बेग आदी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com