narayan kuche bjp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार नारायण कुचे, भाजप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 मार्च 2018

औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून नारायण कुचे यांनी आपल्या राजकारणाला सुरवात केली. त्यांनी पालिकेत स्थायी समितीचे सभापतिपदही भूषविले आहे . 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील बदनापूर या आरक्षित मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ते विजयी झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. 

संबंधित लेख