nagesh patil mla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नागेश पाटील आष्टीकर, (आमदार, शिवसेना, हदगाव - हिमायतनगर मतदारसंघ.)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 जुलै 2017

नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून 2014 च्या विधानसभा निवडणुकीतून विजयी होऊन पहिल्यांदाच आमदार झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून तसेच हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर हे दोन वेळा आमदार होते तसेच हदगाव पंचायत समितीचे काही वर्षे सभापतीही होते. 

संबंधित लेख