Nagar Politics farmer"s loan | Sarkarnama

कर्जमाफीच्या शुद्धीपत्रकाची नगर जिल्ह्यात होळी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जून 2017

नगर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने काढलेल्या शुद्धीपत्रकाची जिल्हाभर शेतकऱ्यांनी होळी केलीसरसकट कर्जमाफी देण्याएेवजी सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेआश्वासनाप्रमाणे कर्जमाफी दिली नाहीअसा आरोप करून सरकारचा निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना माफी देण्याचा अध्यादेश काढलाआधी सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होतेसरकार आता शेतकऱ्यांना फसवित असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे

त्याचाच परिणाम म्हणून आंदोलनाच्या सुकाणू समितीच्या आवाहनानुसार या शुद्धीपत्रकाची राज्यभर होळी करण्यात आलीत्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले.नगर शहराबरोबरच पाथर्डीशेवगाव आदी तालुक्यांत झालेल्या आंदोलनास शेतकऱ्यांची संख्या मोठी होती.

पुणतांब्यात शेतकऱ्यांची हजेरी मोठी

सुकाणू समितीचे संयोजक डाॅधनंजय धनवटे गावातील व पंचक्रोशितील गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी पुणतांब्यात होळी करून आंदोलन छेडलेपुणतांब्यातून शेतकरी आंदोलनाचा प्रारंभ झालासरकारने काढलेल्या शुद्धीपत्रकातील तरतुदी सुकाणू समितीच्या संयोजकांना मान्य नाहीत्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलेमागण्या मान्य होत नाहीततोपर्यंत विविध आंदोलन छेडले जाईलअसे या वेळी शेतकऱ्यांनी जाहीर केलेग्रामपंयातच्या पटांगणात हे आंदोलन झाले.

संबंधित लेख