Nagar news - Anna Hajare | Sarkarnama

पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडही जनतेतून व्हावी : हजारे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 जुलै 2017

सरपंच थेट लोकांमधून निवडीचा निर्णय हा लोकशाही मजबूत करणारा आहे. त्यामुळे देशात खरी लोकशाही प्रस्थापित होईल. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांची निवडही जनतेतूनच व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

नगर : सरपंच थेट लोकांमधून निवडीचा निर्णय हा लोकशाही मजबूत करणारा आहे. त्यामुळे देशात खरी लोकशाही प्रस्थापित होईल. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांची निवडही जनतेतूनच व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
सरपंचाची निवड थेट लोकांमधून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळान घेतला आहे. त्यावर हजारे यांनी प्रतिक्रीया दिली. लोकांच्या हाती अधिकार देणारे निर्णय झाल्याशिवाय सत्तेतचे विकेंद्रीकरण होणार नाही, असे मत हजारे यांनी मांडले.

संबंधित लेख