muslim morcha in pune | Sarkarnama

आरक्षणासाठी आता मुस्लिमही रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी पुण्यातील मुस्लिम समाजाने आज पुण्यात मोर्चा काढला. या मार्चाला चांगला प्रतिसाद मिळाला असून महिलांची मोर्चात सहभाग होता. 

आरक्षणासाठी यापूर्वी राज्यात मराठा समाजाबरोबरच धनगर आणि इतर छोट्यामोठ्या जातींचेही मोर्चे काढण्यात आले होते. आज सकाळी दहा वाजता गोळीबार मैदान येथून मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा कौन्सिल हॉल येथे जाणार. आज सकाळपासूनच गोळीबार मैदान परिसरात पोलिसांच चोख बंदोबस्त होता. 
 
संबंधित लेख