MP Sanjay Dotre gets cabinet minister status | Sarkarnama

खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

सरकारनामा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे  उपाध्यक्षपद   खासदार संजय धोत्रे यांना  कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुंबई  : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे  उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना या पदावर कार्यरत असतानाच्या कालावधीत कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.

1 ऑगस्ट 2018 रोजी खासदार श्री. धोत्रे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या पदावर कार्यरत असेपर्यंत कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
 

संबंधित लेख