monica luvinsdy and clinton me too | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

# me too मोनिका लुइन्स्की प्रकरणात सत्तेचा गैरवापर नाही : हिलरी 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन आणि व्हाइट हाउसमधील त्यांची कनिष्ठ सहकारी मोनिका लुइन्स्की यांच्यातील वीस वर्षांपूर्वीचे प्रेमप्रकरण --मीटू' मोहिमेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्‍लिंटन आणि व्हाइट हाउसमधील त्यांची कनिष्ठ सहकारी मोनिका लुइन्स्की यांच्यातील वीस वर्षांपूर्वीचे प्रेमप्रकरण --मीटू' मोहिमेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

याबाबत बिल क्‍लिंटन यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांना आज विचारले असता त्यांनी, या प्रकरणात सत्तेचा गैरवापर झाला नव्हता. पदाच्या बळावर बिल यांनी मोनिकावर जबरदस्ती केली नव्हती, असे सांगितले. मोनिका ही त्या वेळी 22 वर्षांची महिला होती, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मोनिका यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत बिल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला नसला तरी, त्यांनी "सत्तेचा गैरवापर' केल्याचे म्हटले होते. 

संबंधित लेख