modi and devendra | Sarkarnama

फडणवीस मोदींच्या भेटीला दिल्लीत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी राज्यातील खासदारांची एक बैठक सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला आणि बैठकीला महत्व आले आहे. या भेटीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी देखील याच प्रश्‍नावर बैठक बोलावली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख