MLAS participated for six hours daily in assembly work | Sarkarnama

आमदारांनी रोज सरासरी सहा तास विधानसभेच्या कामकाजात सहभाग नोंदवाला - बागडे 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई  : "पावसाळी आधिवेशानामध्ये विधानसभेच्या आमदारांनी रोज सरासरी सहा तास काम केले. तर विधानसभेचे एकूण कामकाज 96 तास काम झालेआहे ,"अशी माहिती  विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली .  ते विधानसभेतमध्ये अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात राज्यपालांचा संदेश वाचून दाखवताना बोलत होते. 
 
हरिभाऊ बागडे म्हणाले, " तेराव्या  विधानसभेचे कामाकाज 23 जुलै रोजी सुरवात होवून 11 आँगस्ट रोजी संपले. विधानसभेचे एकूण कामकाज 96 तास काम झाले. तर  10 तास 43 मिनिटे  कामकाज होवू शकले नाही.
प्रश्नोत्तरांच्या तासावेळी 41 प्रश्नांची तोडीं उत्तरे देण्यात आली.  अंतीम आठवड्यावर चर्चा झाली. सदस्यांची संपुर्ण उपस्थिती सरासरी 81 टक्के होती तर जास्तीत जास्त उपस्थिती  92 टक्के तर कमीत कमी 68.75 टक्के उपस्थिती होती. 

पुढील आधिवेशन 11 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथे घेण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात  आली  असल्याची  माहिती बागडे यांना दिली.

संबंधित लेख