Mla Vinayak mete felicitated by mla Sangita Thombre | Sarkarnama

 आमदार विनायक मेटे यांचा आमदार संगीता ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार 

सरकारनामा
शनिवार, 13 मे 2017

 बीड:  बीड जिह्यात केज येथे शुक्रवारी    तालुका आढावा बैठकीसाठी शिवसंग्राम पक्षाचे  नेते आ.विनायक मेटे उपस्थित होते . त्यानंतर आमदार मेटे यांनी  भाजप आमदार संगीत ठोंबरे यांच्या  निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार आमदार ठोबरे यांनी केला .  यावेळी भाजपचे   राणा डोईफोडे,  हारूणभाई इनामदार, दत्ता धस,शिवसंग्राम नेते राजेंद्र मस्के,अध्यक्ष बाळासाहेब गलांडे आणि भाजपचे  कार्यकर्ते  उपस्थित होते . संगीता ठोबरे यांनी फेसबुकवर शेयर केलेले छायाचित्र 

संबंधित लेख