MLA Suresh Lad Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस - आमदार सुरेश लाड, कर्जत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

आमदार सुरेश लाड यांना विद्यार्थी दशेतच त्यांच्या बंधूंकडून राजकारणाचे धडे मिळाले. 

आमदार सुरेश लाड यांना विद्यार्थी दशेतच त्यांच्या बंधूंकडून राजकारणाचे धडे मिळाले. दहिवली तर्फे नीड ग्रामपंचायतीचे ते सरपंच म्हणून निवडले गेले. त्यांनंतर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. कर्जत पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ते 1999 मध्ये खालापूर मतदारसंघातून आमदार झाले. आपल्या मतदारसंघात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

संबंधित लेख