MLA Sudhakar Deshmukh birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुधाकर देशमुख, आमदार, पश्‍चिम नागपूर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सुधाकर देशमुख गेल्या दोन निवडणुकांमध्ये पश्‍चिम नागपूर या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

सुधाकर देशमुख गेल्या दोन निवडणुकांमध्ये पश्‍चिम नागपूर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कॉंग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्द सुरू करणाऱ्या सुधाकर देशमुख यांना कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेमध्येही संधी मिळाली होती. सुधाकर देशमुख यांनी 2009 पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून निवडून येत आहेत. माजी खासदार दत्ता मेघे यांचे समर्थक असलेले सुधाकर देशमुख हे नागपुरातील तिरुपती नागरी बॅंकेचे संचालकही आहेत. 

संबंधित लेख