mla shashikant shinde arrest | Sarkarnama

आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगावात अटक 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात शुक्रवारी कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह उडी घेतली.

आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगावात अटक 

सातारा: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात शुक्रवारी कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह उडी घेतली.

कोरेगावच्या आझाद चौकात ठिय्या आंदोलन केले. दूध ओतून फळभाज्या रस्त्यात फेकून देऊन आंदोलन करताना त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दोन तास आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली. 

 

संबंधित लेख