mla ramesh kadam resigns | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मराठा आरक्षणासाठी मोहोळच्या दलित आमदाराचा राजीनामा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर : राज्यातील मराठा आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असताना मोहोळ या राखीव मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला आहे. आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते राज्यातील पहिले मागासवर्गीय आमदार ठरले आहेत. 

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरचे कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही आरक्षणाच्या मुद्यावरून राजीनामा दिला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार कदम सध्या तुरुंगात आहेत. 

संबंधित लेख