mla jaykumar gore about sangli corporation result | Sarkarnama

#SangliResult कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जिंकण्याची इर्षाच नव्हती : जयकुमार गोरे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सातारा : कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सांगली महापालिका निवडणुकीत जिंकायच्या इर्षेने लढली नाही. सर्वच बाजूने ते कमी पडले, असे मत माणचे कॉंग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. 

सांगली महापालिकेच्या निकालावर गोरे म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जिंकायच्या इर्षेने लढली नाही. त्यांच्याकडून सर्व पातळीवर योग्य नियोजन व्हायला हवे होते तेच झाले नाही. त्यामुळे आघाडीला यश आले नाही. उलट भाजपने सर्व पातळीवर योग्य नियोजन केले होते. त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख