mla deepak sawant | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः आमदार डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आहेत. ते मुंबई पदवीधर मतदारसंघाचे 2012 पासून प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार पराभूत झाल्यानंतर भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनाही सत्तेत सहभागी झाल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी आली. गेल्या काही वर्षापासून डॉ. सावंत यांनी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या उपक्रमाची जनतेनेही दखल घेतली आहे.  भंडारा जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा पालक मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. 
 
संबंधित लेख