MLA Baliram Siraskar birthday | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आजचा वाढदिवस : बळीराम सिरस्कार (आमदार) 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जून 2017

भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष असलेले आमदार बळीराम सिरस्कार हे शेतकरी कुटुंबातील आहेत

भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष असलेले आमदार बळीराम सिरस्कार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. पारस ग्रामपंचायतीपासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरूवात झाली. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष पद भुषविल्यानंतर भारिप-बमसंने त्यांना बाळापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजयी पताका फडकविली. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे ते नेतृत्व करीत आहेत. भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. 
 

संबंधित लेख