MH CM's Chopper crashed at Nilanga. All are Safe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व सुखरुप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017

लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.

लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं.सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपण सुरक्षित असल्याचे कऴवले आहे.

निलंग्याहून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशीही हेलिकॉप्टरमध्ये होते. आपण सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर कळवले आहे.

 

संबंधित लेख