meenatai thackray, shivsena mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मीनाताई ठाकरेंना शिवसेनेतर्फे अभिवादन 

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई : समस्त शिवसैनिकांच्या मॉंसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या अभिवादन करण्यात आले. 

रूग्णांना तसेच विद्यार्थ्यांना पक्षातर्फे फळे वाटपही करण्यात आले. शिवाजी पार्क येथील मीनाताईंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख