Maratha morcha from 1 december agitation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अन्यथा मराठा समाजातर्फे राज्यात 1 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासह ज्या मागण्या आहेत त्या येत्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास राज्यात 1 डिसेंबरपासून राज्यभर पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन कसे असेल हे आम्ही आज सांगणार नाही, पण, ते गनिमीकाव्याचे असेल असा इशारा आज मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला. 

ठोक मोर्चाची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, संतोष सुर्यराव, महेश राणे आदी उपस्थित होते. मराठा समाजाने यापूर्वी राज्यात मूकमोर्चे काढले होते.त्यानंतर नुकताच राज्यभर वणवा पेटला होता.

याकडे लक्ष वेधताना आबासाहेब पाटील म्हणाले, की मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जर सरकारने येत्या दोन महिन्यात निर्णय घेतला नाही तर राज्यात पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकारने दोन महिन्यात निर्णय घ्यावा. 

संबंधित लेख