maratha andolan in aurangabad | Sarkarnama

औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून आंदोलन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी हनुमान नगरच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्यासोबत चर्चेसाठी माजी नगरसेवक अभिजीत देशमुख टाकीवर गेले आहेत. मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी इथे आले पाहिजेत, त्यांनाच मागण्या सांगू. तसेच आम्हाला माईक पाहिजे. अशी मागणी त्यांनी पाण्याच्या टाकीवरुन केली आहे. आठ तरुण टाकीवर आहेत. खाली हजारो बांधव आहेत. घोषणाबाजी सुरु आहे. दीड तासापासून हे आंदोलन सुरु आहे. 

संबंधित लेख