mantralaya cctv | Sarkarnama

मंत्रालय पैसेजमध्ये सीसीटीव्ही 

प्रशांत बारशिंग 
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई : मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याबरोबरच संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी मुख्य इमारतीच्या पैसेज मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. 

यंदाच्या वर्षी मंत्रालयात दोन आत्महत्यांच्या घटना घडल्या असून मंत्रालयाच्या बाहेरहि अशा अनेक प्रसंगाणां सरकारला तोंड द्यावे लागले आहे. त्यातच मराठा समाजाच्या आन्दोलनाने अख्हा महाराष्ट्र ढवळून निघाला असताना सरकार धास्तावले आहे. 

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकावर सरकारची करड़ी नजर असणार आहे. बाहेरील व्यक्तिन्ना मंत्रालयात दुपारी दोन वाजल्या नंतर सोडण्यात येते, या व्यक्ति सायंकाळी उशीरापर्यंत मंत्रालयात असतात, आता यापुढे प्रत्येकाला फक्त दोन तासासाठी प्रवेश दिला जाणार आहे, तसेच त्यांच्यावर सरकारची करड़ी नजर असेल. यासाठी प्रत्येकाची हालचाल टिपन्यासाठी मुख्य इमारतीच्या पैसेज मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविन्यात आले आहेत.  

संबंधित लेख