maneka-gandhi-azam-khan-ban | Sarkarnama

मनेका गांधी, आझम खान यांच्यावर मर्यादित तासांसाठी प्रचारबंदी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे - केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करीत, दोघांवरही मर्यादित तासांसाठी प्रचाबंदी घातली आहे.

मनेका गांधी यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी असून, आझम खान यांच्यावर ही बंदी 72 तासांसाठी असणार आहे. ही प्रचारबंदी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 

मनेका गांधी यांनी सुलतानपूरच्या सभेमध्ये भाषण करताना आचारसंहितेचा भंग केला होता, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आझम खान यांनी रामपूरमध्ये प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

संबंधित लेख